Helpline: 1800-123-4567 grampanchayat.ramgad@gov.in

नेतृत्व संघ

Sarpanch Photo
सरपंच

श्री.शुभम विष्णू मटकर

सरपंच

कार्यकाल: २९ डिसेंबर २०२२ ते २८ डिसेंबर २०२७

शिक्षण: बी.ए., मास मीडिया

संपर्क: +91-98765-43210

सरपंचाची उद्दिष्टे

  • गावाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधणे
  • पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व शुद्ध व्यवस्था करणे
  • स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण संरक्षणावर भर देणे
  • शिक्षणाची गुणवत्ता वाढवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे
  • शासनाच्या सर्व योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे
  • महिला, युवक व दुर्बल घटकांचे सक्षमीकरण करणे
  • पारदर्शक, जबाबदार व लोकाभिमुख प्रशासन राबवणे
  • रोजगारनिर्मिती व स्वावलंबनास चालना देणे

संदेश:

"ग्रामविकास हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून पारदर्शक, जबाबदार आणि सर्वसमावेशक प्रशासन राबवून रामगड गावाला स्वावलंबी व आदर्श गाव बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे."

Upa-Sarpanch Photo
उपसरपंच

श्री. राजेंद्र जाधव

उपसरपंच

कार्यकाल: २९ डिसेंबर २०२२ ते २८ डिसेंबर २०२७

प्रभाग : रामगड-बेलने

संपर्क: +91-98765-43211

Secretary Photo
ग्रामपंचायत अधिकारी

श्री. सुनिल मळगावंकर

ग्रामपंचायत अधिकारी

सेवा: 2015 पासून

विभाग : महाराष्ट्र शासन

संपर्क: +91-98765-43212

प्रभाग क्र. १

Ward Member

स्वानंदी सदाशिव सादये

प्रतिनिधी

+91-98765-43213

रामगड -बेलने

प्रभाग क्र. २

Ward Member

अमित मधुकर फोंडके

प्रतिनिधी

+91-98765-43214

रामगड-बाजारपेठ

प्रभाग क्र. २

Ward Member

उल्का उल्हास तारी

प्रतिनिधी

+91-98765-43215

रामगड-बाजारपेठ

प्रभाग क्र. २

Ward Member

लक्षिता लक्ष्मण मेथर

प्रतिनिधी

+91-98765-43216

रामगड होळीवाडी

प्रभाग क्र. ३

Ward Member

जयंत घाडीगावंकर

प्रतिनिधी

+91-98765-43217

रामगड देवूळवाडी

प्रभाग क्र. ३

Ward Member

जयंत घाडीगावंकर

प्रतिनिधी

+91-98765-43218

रामगड देवूळवाडी

आपत्कालीन संपर्क

पोलीस: 100

अग्निशमन: 101

रुग्णवाहिका: 108

आपत्ती हेल्पलाइन: 1077

गाव आपत्कालीन +91-12345-67890