ग्रामपंचायत रामगड -घरपट्टी
- आता ग्रामपंचायत रामगडची घरपट्टी QR कोडद्वारे सहज व सुरक्षितरीत्या भरता येईल.
- मोबाइलवरील कोणत्याही UPI अॅप (Google Pay, PhonePe, Paytm इ.) वापरून QR कोड स्कॅन करा आणि क्षणात भरणा पूर्ण करा.
- वेळेची बचत, रोख रक्कम न लागता पारदर्शक व्यवहार – ही सुविधा ग्रामस्थांच्या सोयीसाठी उपलब्ध आहे.
ग्रामपंचायत रामगड -पाणीपट्टी
- आता ग्रामपंचायत रामगडची -पाणीपट्टी QR कोडद्वारे सहज व सुरक्षितरीत्या भरता येईल.